मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सायंटिस्ट-एफ या पदावर ०२ जागा, सायंटिस्ट-ई या पदावर ०१ जागा, सायंटिस्ट-डी या पदावर १२ जागा, सायंटिस्ट-सी या पदावर ११२ जागा अशा एकूण १२७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) १८ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) १२ वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) ०८ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) ०४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ४ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ४० वर्षांपर्यंत तर, पद क्र.४ साठी ३५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनल/ ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://www.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.calicut.nielit.in/nic21/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1MKlsAGH3-DC-4Qtsg46COGXIcItzXNPO/view