Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये वैज्ञानिक सहाय्यक व इतर पदांवर संधी!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
BARC

मुक्तपीठ टीम

भाभा अणुसंशोधन केंद्रात परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक बी पॅथॉलॉजी, वैज्ञानिक सहाय्यक बी, वैज्ञानिक सहाय्यक, आणि उप अधिकारी बी या पदांसाठी अर्ज मागवले आहे. या पदांसाठी एकूण ३६ जागांवर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

वैज्ञानिक सहाय्यक

  • पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना B.Sc मध्ये ६०% गुण असावेत.
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (DMLT) ६०% गुणांसह
  • B.Sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) ६०% गुणांसह.

परिचारिका पदासाठी

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी नर्सिंग आणि मिडवाइफरीमधील तीन वर्षांच्या डिप्लोमासह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • राज्य नर्सिंग कौन्सिलकडून परिचारिका म्हणून वैध नोंदणी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट recruit.barc.gov.in वरून माहिती मिळवू शकता.

अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक

https://recruit.barc.gov.in/barcrecruit/appmanager/UserApps/getDocument?action=docfile&pid=664

 

पाहा:


Tags: barcBhabha Atomic Research CentercareerGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

एल अँड टी तर्फे हजीरा येथील उत्पादन संकुलात हरित हायड्रोजन प्रकल्पाची सुरूवात

Next Post

पुन्हा डबल डेकर… नवा साज, ई-अवतार!

Next Post
पुन्हा डबल डेकर… नवा साज, ई-अवतार!

पुन्हा डबल डेकर... नवा साज, ई-अवतार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!