Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमार्फत बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
ibps

मुक्तपीठ टीम

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने बँकांमध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत देशातील सर्व राज्यांतील विविध सरकारी बँकांमध्ये हजारो पदांवर लिपिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२१ आहे.

 

शैक्षणिक पात्रता

आयबीपीएस लिपिक भरती अंतर्गत बँकेत नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील भरती परीक्षेस येऊ शकतात.

 

ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये परीक्षा

  • आयबीपीएस परीक्षा दिनदर्शिका २०२१ नुसार लिपिक भरती परीक्षा २०२१ ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येईल.
  • आयबीपीएस लिपिक प्रिलिम्स परीक्षा २०२१ २८ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल.
  • यानंतर, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लिपिक मेन्सची परीक्षा घेण्यात येईल .

 

वयाची अट

०१ जुलै २०२१ रोजी २० ते २८ वर्षे [एससी/एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट]

 

शुल्क

अर्ज करण्यासाठी जनरल आण ओबीसी प्रवर्गासाठी ८५० आणि एससी, एसटीसाठी १७५ रुपये शुल्क आकारले आहेत.

असा करावा अर्ज

  • ऑनलाइन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • आयबीपीएस वेबसाइटच्या होमपेजवरील CRP ClerkXI या लिंकवर क्लिक करा.
  • सर्वात आधी New Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे डिटेल्स भरावे लागतील.
  • रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून उमेदवार IBPS Clerk २०२१ साठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितासाठी

आयबीपीएसच्या अधिकृत https://www.ibps.in/ वर माहिती मिळू शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: IBPSIBPS Clerk २०२१आयबीपीएसइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनरोजगार
Previous Post

महाराष्ट्रासह देशभरातील ६५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी महिंद्रा शिष्यवृत्ती

Next Post

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM

"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!