Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट, मॅनेजर आणि इतर पदांवर ५३० जागांसाठी भरती

October 8, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
cdac

मुक्तपीठ टीम

सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट या पदावर ३० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदावर २५० जागा, प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलीव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर या पदांवर ५० जागा, सिनियर प्रोजेक्ट इंजिनीअर/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड या पदांवर २०० जागा अशा एकूण ५३० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- बीई/ बीटेक किंवा सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी
  • पद क्र.२- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ० ते ०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ०९ ते १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) ६०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा ६०% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ एमई/ एमटेक/ पीएचडी २) ०३ ते ०७ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ आणि ४ साठी ५६ वर्षांपर्यंत वय असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी सीडॅकच्या अधिकृत वेबसाइट https://www.cdac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://careers.cdac.in/advt-details/CORP-2992022-WTM08


Tags: careerCEDACemploymentgood newsJob-Business-EducationManagermuktpeethProject Associateकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणप्रोजेक्ट असोसिएटमुक्तपीठमॅनेजररोजगारसंधीसीडॅक
Previous Post

पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब’ (GDSC) स्थापन

Next Post

रस्त्यांवरील भीषण अपघातात का वाढ? नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांडानंतर पुन्हा चर्चा…

Next Post
bus accident nashik

रस्त्यांवरील भीषण अपघातात का वाढ? नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांडानंतर पुन्हा चर्चा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!