Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्कराच्या अॅकेडमीत ‘ग्रुप सी’ पदांच्या १८८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्करात अकॅडेमीत ‘ग्रुप सी’ पदांच्या कुक स्पेशल, कुक आयटी, एमटी ड्राइव्हर, बूट मेकर/ रिपेयर, निम्न श्रेणी लिपिक, मसालची, वेटर, फातिगमन, सफाईवाला, ग्राउंड्समन, जीसी ऑर्डली, चौकीदार या आणि अशा आणखी पदांसाठी एकूण १८८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
  • पद क्र.५- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  •  पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.७, ९, ११,१२ साठी उमेदवार १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अशी आणखीही पदं आहेत.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ५० रूपये आकारले जाणार तर, इतर वर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज कसा करावा

अर्ज नोंदणीकृत पोस्ट/ स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार ९″X ४″) त्यावर ५ रुपये १- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Army recruitmentGood news Morningindianarmymuktpeethकरिअर संधीगुड न्यूज मॉर्निंगनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय लष्करभारतीय सेनादलमुक्तपीठरोजगार संधी
Previous Post

भारताच्या ‘कू’ अॅपचा आशिया पॅसिफिकमधील टॉप-3 हॉटेस्ट प्रोडक्टमध्ये समावेश!

Next Post

पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत

Next Post
sanjay bansode

पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!