Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेंट्रल बँक ऑफ इंडियांतर्गत जळगावात एफएलसीसी समुपदेशक पदावर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Central Bank of India

मुक्तपीठ टीम

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत एफएलसीसी समुपदेशक या पदावर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण जळगाव आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार निरोगी आरोग्यासह ६५ वर्षांहून कमी असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.centralbankofindia.co.in/en वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careercentral bank of indiaFLCC Counselorgood newsjalgaonmuktpeethRecruitmentएफएलसीसी समुपदेशक पदकरिअरचांगल्या बातम्याजळगावनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसेंट्रल बँक ऑफ इंडिया
Previous Post

महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ, नवे अभ्यासक्रमही!

Next Post

मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!

Next Post
Nirbhaya squad

मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, "निर्भया" पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!