Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूर महानगरपालिकेत अग्निशामक पदाच्या १०० जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nagpur mahanagarpalika

मुक्तपीठ टीम

नागपूर महानगरपालिकेत अग्निशामक या पदावर एकूण १०० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती नागपूर शहरात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १०वी उत्तीर्ण
  • राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण
  • एमएस-सीआयटी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

शारीरिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक पात्रती ही पुढीलप्रमाणे असावी,

  • पुरूष- उंची १६५ से.मी., छाती ८१ ते ८६ से.मी., वजन जास्तीत जास्त ५० किलो
  • महिला- उंची १६२ से.मी., वजन जास्तीत जास्त ५० किलो

 

अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmcnagpur.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerFire brigadejob opportunityNagpur Municipal CorporationnmcnagpurRecruitmentअग्निशामक पदकरिअरचांगली बातमीनागपूर महानगरपालिकानोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

फूटबॉल प्रीमियर लीगच्या प्रेक्षकांच्या संख्येत गेल्या सहा वर्षांत दहा पटीने वाढ, डिस्ने स्टारलाच प्रसारण अधिकार!

Next Post

महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र तर्फे जात प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन

Next Post
Maharashtra muslim teli parishad And Press council of maharshtra

महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र तर्फे जात प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!