Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये इंजिनीअरिंग पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian oil

मुक्तपीठ टीम

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनीअर/ अधिकारी पदासाठी केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हील इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर एससी अँड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग या विषयांमध्ये इंजिनीअरिंग पदवी असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • इंजिनीअरिंग पदवीधर गेट परीक्षा २०२२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • यासह, उमेदवारांनी पदवी स्तरावर किमान ६५ % गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ iocl.com वर जा.
  • होमपेजवर ‘What’s New’ पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज भरा आणि सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

अधिक माहितीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careerEngineering postgood newsIndian Oil Corporationjob opportunitymuktpeethRecruitmentइंजिनीअरिंग पदंइंडियन ऑइल कॉर्पोरेशनकरिअर संधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

शेवरलेची इलेक्ट्रीफाईड कार कॉर्व्हेट! २०२३ मध्ये लाँच होणार!!

Next Post

शनिवारी-रविवारी मध्य रेल्वे मेन आणि हार्बरवर मेगाब्लॉक

Next Post
Mumbai local

शनिवारी-रविवारी मध्य रेल्वे मेन आणि हार्बरवर मेगाब्लॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!