मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बॅंकेत सीबीओ पद म्हणजेच सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदावर एकूण १ हजार ४२२ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
१) कोणत्याही शाखेतील पदवी २) बँकेतील ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यू उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/15TY1oseznm_cAvxEV_Di9cPFCZhJsd8K/view?usp=sharing








Subscribe