Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय टपाल विभागात मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर ९ पदांसाठी भरती

April 16, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
indian post

मुक्तपीठ टीम

 

एकून ९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती महाराष्ट्रमध्ये होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ९ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

कागदपत्र

  • इच्छुक उमेदवार सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतील संबंधित विभागामधील प्रमाणपत्र असने गरजेचे.
  • संबंधित विभागामध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • मेकॅनिक पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराकडे अवजड वाहनांसाठीचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

 

शैक्षणिक पात्रता

  • अर्ज करणारा उमेदवार आठवी उत्तीर्ण केलेली असावी.

 

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

अर्जाची प्रक्रिया

  • भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करु शकतील.
  • उमेदवारांनी ०९ मे २०२२ पर्यंत आपला अर्ज ‘वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, १३४-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८’ या पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहितीसाठी उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता.


Tags: electricianGood news MorningIndian postMechanisTyre Manमेकॅनिक
Previous Post

देशात डिजिटल आरोग्य व्यवस्था विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवा!

Next Post

सुशांत सिंह राजपूत मृत्यू: उत्तरेत पुन्हा महाअभियान! पण सीबीआय का गप्प?

Next Post
सुशांत सिंह राजपूत मृत्यू: उत्तरेत पुन्हा महाअभियान! पण सीबीआय का गप्प?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू: उत्तरेत पुन्हा महाअभियान! पण सीबीआय का गप्प?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!