Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात डिजिटल आरोग्य व्यवस्था विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवा!

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए)चे खुले आवाहन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
National Health Authority

मुक्तपीठ टीम

देशात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन व्यवस्था विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन म्हणजेच एबीडीएमची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. डिजिटल आरोग्य मिशन व्यवस्था उभारण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचवण्यासाठी स्वारस्यपत्रे (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) सादर करावीत, असे खुले आवाहन केले आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे या व्यवस्थेच्या विकासाला तर गती मिळाल्याने डिजिटल आरोग्य सेवा सर्वसामान्यांना आणि खाजगी घटकांनाही सहज उपलब्ध होऊ शकतील.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम)चा उद्देश

  • या मिशनचा उद्देश एक असा निर्वेध ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित करणे आहे, ज्यामुळे डिजिटल आरोग्य व्यवस्थेअंतर्गत आंतर-कार्यान्वयन शक्य होईल.
  • “डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स’ प्रमाणे ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
  • यातील प्रत्येक ब्लॉक, एक ‘डिजिटल पब्लिक वस्तू’ म्हणून समजला जाईल.
  • ज्याचा वापर, कोणत्याही घटकाकडून, डिजिटल आरोग्य व्यवस्थेत केला जाऊ शकेल.
  • यातून या व्यवस्थेला महत्वाच्या क्षमता मिळतील.
  • आयुष्मान भारत डिजिटल मिशनची संकल्पना साकार होण्यात यामुळे मदत होईल.

 

या संदर्भात अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे. :

https://abdm.gov.in/assets/uploads/eoi_docs/Open_Call_for_Expression_of_Interest_(EoI)_vF.pdf

 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण सर्व प्रकारचे तंत्रज्ञान प्रदाते/व्यक्ती यांच्यासोबत सहकार्याने काम करण्यास उत्सुक आहे.अशा उपाययोजना सार्वजनिक किंवा खाजगी घटकांना, सेवा म्हणून, मोफत सुचवण्यास/देऊ करण्यास उत्सुक असलेल्या लोकांनी आपली स्वारस्यपत्रे एनचए कडे पाठवावीत. ही स्वारस्यपत्रे, abdm@nha.gov.in. या ईमेल आयडी वर मेल पण करता येतील.


Tags: Good news MorningNational Health AuthorityNHAएनएचएडिजिटल आरोग्य व्यवस्थानावीन्यपूर्ण उपाययोजनाराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण
Previous Post

शाळेतल्या ‘ती’ची गोष्ट! अल्लड वयातल्या प्रेमावर आधारित नवी वेब सिरीज

Next Post

भारतीय टपाल विभागात मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर ९ पदांसाठी भरती

Next Post
indian post

भारतीय टपाल विभागात मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर ९ पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!