मुक्तपीठ
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि आयटीमध्ये एकूण ८० फील्ड इंजिनीअर आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये एकूण ७२० फील्ड पर्यवेक्षक अशा एकूण २४८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- इलेक्ट्रिकल विषयातील किंवा समकक्षसाठी किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावे.
- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टम्स
अभियांत्रिकी / उर्जा अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) फील्ड अनुभव डिझाईन / अभियांत्रिकी / पदाचा एक वर्षाचा पात्रता अनुभव असावा. - दूरसंचार प्रणालीचे बांधकाम/चाचणी आणि कमिशनिंग/ऑपरेशन आणि देखभालाचाही अनुभव असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २९ वर्षांच्या खाली नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून फील्ड अभियंता (इलेक्ट्रिकल/ई आणि टी/आयटी)साठी ४०० रुपये आणि फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल/ई आणि सी)साठी ३०० रुपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट powergrid.in वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.powergrid.in/job-opportunities-0
अधिकृत जाहिरात
https://www.powergrid.in/sites/default/files/Advt.pdf