Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

2023 Kawasaki Ninja 650 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
kawasaki ninja 650

मुक्तपीठ टीम

कावासाकीची निंजा बाइक्स सर्वोत्तम पॉवर आउटपुट देतात. कावासाकीने निंजा ६५०सीसी भारतात लाँच केली आहे. ही बाईक त्याच्या सेगमेंटमध्ये खूप पॉवरफुल आहे आणि खूप स्टायलिश देखील आहे. ही बाईक लाइम ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे या बाईकमध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC) फीचर देखील देण्यात आला आहे.

कावासाकीने निंजा ६५० २०२३ डिझाइन आणि फिचर्स…

  • या बाईकमध्ये निंजाचे सिग्नेचर डिझाईन अजूनही पाहायला मिळेल.
  • यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट्स, कलर टीएफटी डिस्प्ले, कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), पहल आणि डनलॉप स्पोर्ट्समॅक्स रोडस्पोर्ट २ टायर्स यांसारखी फिचर्स मिळतील.
  • कंपनीने या बाईकसोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर देखील दिले आहे.
  • याची किंमत ७.१२ लाख रुपये आहे.
  • या बाईकमध्ये ६४९ सीसी पॅरलल ट्विन इंजिन वापरले आहे.
  • हे एक अतिशय शक्तिशाली इंजिन आहे.
  • हे इंजिन ८,००० आरपीएम वर ६७ बीएचपी पॉवर आणि ६,७०० आरपीएम वर ६४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • कंपनीने हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत पेअर केले आहे.

Tags: 2023 Kawasaki Ninja 650good newsGood news MorningLatest Techकावासाकीने निंजा ६५० २०२३गुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगलेटेस्ट टेक
Previous Post

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करणार! ‘हे’ आहेत विजेते…

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ८०० पदांसाठी महाभरती

Next Post
POWER GRID CORPORATION LTD

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ८०० पदांसाठी महाभरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!