Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओमध्ये ८०० हून अधिक पदांवर होणार भरती

April 8, 2021
in करिअर
0
DRDO

मुक्तपीठ टीम

संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत अभियानाला विशेष भर देण्यासाठी अनेक स्तरांवर काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता डीआरडीओमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली वैज्ञानिकांची पदे भरण्याची तयारी केली जात आहे. डीआरडीओमध्ये ८०० हून अधिक पदं रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांवर वर्षभरात वैज्ञानिकांची भरती करण्याचे लक्ष डीआरडीओने हाती घेतले आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, डीआरडीओमध्ये वैज्ञांनिकांची एकूण ७७७३ पदे आहेत. त्यापैकी ६९५९ पदे भरली असून तब्बल ८१४ पदे रिक्त आहे.

 

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिकांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. अलीकडेच वित्त मंत्रालयाने ४३४ जागांसाठीच्या भरतीस मान्यता दिली आहे. तर उर्वरित पदांच्या भरतीसाठी परवानगी लवकर मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

वेगवेगळ्या प्रयोशाळेत भरती

  • डीआरडीओचे देशभरात एकूण ५२ प्रयोगशाळा आहेत.
  • या भरती वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये असतील आणि बर्‍याच क्षेत्रांतील वैज्ञानिकांची भरती केली जाणार आहे.
  • तसेच नुकताच सादर झालेल्या संसदीय समितीच्या अहवालात मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले होते की, सेवा निवृत्त वैज्ञानिकांच्या जागी भरती करण्याव्यतिरिक्त इतर भरतीदेखील करण्यात येणार आहेत.

Tags: DRDOआत्मनिर्भर भारत अभियानडीआरडीओवैज्ञानिक पदासाठी भरतीसंरक्षण मंत्रालय
Previous Post

भिडे पुन्हा बडबडले…मास्क लावणे मूर्खपणा, कोरोनाने मरणारे जगण्याची लायकी नसणारे!

Next Post

वाझेंच्या आरोपांवर मोक्काखाली कारवाई करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

Next Post
chandrakant patil anil prab

वाझेंच्या आरोपांवर मोक्काखाली कारवाई करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!