Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये इंजिनीअरच्या ७४ पदांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
IRCON

मुक्तपीठ टीम

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड वर्क्स इंजिनिअर पदांच्या एकूण ७४ जागांसाठी भरती आहे.अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२१ आहे.या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) साठी ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक, वर्क्स इंजिनिअर (एस आणि टी) साठी ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन अॅण्ड कंट्रोल / कॉम्प्युटर सायन्स तसेच ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे

 

वयोमर्यादा

०१ मार्च २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे तसेच एससी , एसटीसाठी ०५ वर्षे सूट आणि ओबीसीसाठी ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

 

शुल्क

या पदासाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.

 

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.ircon.org/index.php?lang=en


Tags: IRCONNokariनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

कोरोना संकटातही मुंबईत मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ९८ टक्के पूर्ण!

Next Post
bmc

कोरोना संकटातही मुंबईत मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य ९८ टक्के पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!