Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ५३ वरिष्ठ सहाय्यकांसाठी भरती, २० जानेवारीपर्यंत करा अर्ज…

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
AAI

मुक्तपीठ टीम

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर प्रदेशातील गैर-कार्यकारी संवर्ग पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वित्त आणि इलेक्ट्रॉनिक्समधील वरिष्ठ सहाय्यकांच्या एकूण ५३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

पद क्रमांक १-

  • वरिष्ठ सहाय्यक (वित्त) पदांसाठी बी कॉम आणि ३ -६ महिन्यांचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
  • संबंधित विषयातील २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

पद क्रमांक २-

  • वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी, इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ रेडिओ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा.
  • किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक ३

  • वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) साठी, इंग्रजीसह हिंदीमध्ये पीजी किंवा इंग्रजीमध्ये पीजी पोस्ट ग्रॅज्युएशनसह हिंदीमध्ये पदवी असावी.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून सर्वसाधारण, मागासवर्ग आणि ओबीसी उमेदवारांसाठी १००० शुल्क आकारले जाणार तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/11/1116762425348015494031.pdf

नोकरीची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/77327/Instruction.html


Tags: Airport Authority of Indiacareergood newsGood news MorningJob OpoortunityRecruitmentकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीभारतीय विमानतळ प्राधिकरणरोजगार
Previous Post

मेथीच्या बियांचे अनेक फायदे! मधुमेहावरही प्रभावी!! नक्की वाचा…

Next Post

लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?

Next Post
Google

लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!