मुक्तपीठ टीम
इंडियन ऑईलमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या विविध पदांवर ५१३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/latest-job-opening वरून माहिती मिळवू शकता.