Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्थान उर्वरक अॅन्ड रसायन लिमिटेडमध्ये ५१३ जागांसाठी भरती

August 1, 2021
in featured, करिअर
0
hurl

मुक्तपीठ टीम

हिंदुस्तान उर्वरक अॅन्ड रसायन लिमिटेड (एचयूआरएल) ५१३ नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांची भरती होणार आहे. ऑपरेटर, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, अकाउंटेन्ट आणि स्टोअर सहाय्यक या पदांसाठी एकूण ५१३ जागांसाठी भरती आहे. ही सर्व पदे अमोनिया, युरिया, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, स्टोअर्स, फायनान्स, क्वालिटी आणि इतर अशा विविध विभागात भरती केली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, hurl.net.in वेबसाइटवर अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

नॉन-एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संबंधित विषय/ डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, पदांसाठी आवश्यक असणारा अनुभवही लिहून देण्यात आला आहे. जो फ्रेशर्सपासून ते १५ वर्षांपर्यंतचा आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

वेबसाइटवर जारी केलेल्या अपडेटनुसार, अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल आणि उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटवर तपशीलवार अधिसूचना देखील उपलब्ध केली जाईल.

 

अधिक माहितीसाठी एचयूआरएलच्या अधिकृत वेबसाइट hurl.net.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: hurlRecruitmentनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

हमारा ‘बजाज चेतक’ आता ई-स्कुटर! बुकिंग पुन्हा सुरु!

Next Post

“ते ‘स्वराज्या’साठी लढले; तुम्हाला ‘सु-राज्य’ घडवायचे आहे”

Next Post
pm (3)

“ते ‘स्वराज्या’साठी लढले; तुम्हाला 'सु-राज्य' घडवायचे आहे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!