Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात विद्युत सहाय्यकाच्या ५००० जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
MSEDCL

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांनी विद्युत सहाय्यक पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण ५००० हजार पदे भरली जाणार आहेत. MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १८ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली असून, १८ मार्च २०२१ पर्यंत चालणार आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

अशा परिस्थितीत, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नकारला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्वसाधारण १६७३, महिला १५००, क्रीडापटू २५०, एक्स सर्व्हिसमॅन ७५०, प्रोजेक्टड २५०, भूकंपग्रस्त ९९, लर्नर उमेदवारांच्या ५०० पदांसाठी ५ हजार पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

MAHADISCOM ने जारी केलेले अधिसूचना, विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२ वीची परीक्षा आणि राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र (NTTC) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार १८ ते २७ वर्षे वयोगटातील असावेत.

 

याखेरीज दिल्ली विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी नुकतीच भरती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण ११४५ शिक्षकेतर पदे नियुक्त केली जातील. अशा परिस्थितीत या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनटीएद्वारे डीयू नॉन टीचिंग रिक्रूटमेंट २०२१ पोर्टल recruitment.nta.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी १६ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.


Tags: Mahavitaranनोकरीमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमहाराष्ट्रात विद्युत सहाय्यकरोजगार संधी
Previous Post

‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानांमध्ये आता स्वदेशी ‘उत्तम’ रडार

Next Post

#व्हाअभिव्यक्त! “मराठी गौरव की “लाज”?

Next Post
#व्हाअभिव्यक्त! “मराठी गौरव की “लाज”?

#व्हाअभिव्यक्त! “मराठी गौरव की “लाज”?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!