Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदासाठी ५०० जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Bank of Maharashtra

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदासाठी जनरलिस्ट ऑफिसर एमएमजीसी स्केल २ या पदासाठी ४०० जागा, जनरलिस्ट ऑफिसर एमएमजीसी स्केल ३ या पदासाठी १०० जागा अशा एकूण ५०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सीए/ सीएमए/ सीएफए २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सीए/ सीएमए/ सीएफए २) ०५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३५ तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ३८ वर्ष असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क, एससी/ एसटी उमेदवारांकडून ११८ रूपये शुल्क आकारले जाणार तर, पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofmaharashtra.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bankofmaharashtracareergood newsjob opportunitymuktpeethOfficer postRecruitmentअधिकारी पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबँक ऑफ महाराष्ट्मुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

बाउन्स इन्फिनिटीची कमाल, दहा लाख ईव्ही बॅटरी स्वॅप्सचा टप्पा पार!

Next Post

डेन्मार्क, कोरोना आणि राजकारण देश छोटा .. संदेश मोठा !

Next Post
Pradeep Awate on Denmark, Corona and politics

डेन्मार्क, कोरोना आणि राजकारण देश छोटा .. संदेश मोठा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!