Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अभियंता पदांवर ३३० जागांसाठी करिअर संधी

September 17, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mahagenco-maharashtra-state-power-generation-co-ltd-logo-vector

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत कार्यकारी अभियंता या पदासाठी ७३ जागा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदासाठी १५४ जागा, उपकार्यकारी अभियंता या पदासाठी १०३ जागा अशा एकूण ३३० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १. पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) ०९ वर्षे अनुभव
  • २. पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) ०७ वर्षे अनुभव
  • ३. पद क्र.३- १) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अॅंड पॉवर इंजिनीअर पदवी २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/mhgencvaug22/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1GjW3oQNcHGF3D1Is79WRMw1Cb-t7RGpW/view


Tags: careerGood news Morningjob opportunityMAHAGENCOMaharashtra State Power Generation CompanyRecruitmentकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीरोजगार
Previous Post

खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कार खेळाडूंनी पुरस्कारांकरिता नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत

Next Post

‘चित्रगुप्त’ आणि ‘यमदेवता’ यांच्या तोंडी फालतू विनोद! ‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदीची हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post
Thank God

‘चित्रगुप्त’ आणि ‘यमदेवता’ यांच्या तोंडी फालतू विनोद! ‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदीची हिंदू जनजागृती समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!