Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदामध्ये रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या ३२५ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bob

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ बडोदामध्ये रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट स्केल एसएमजी/ एस-४ या पदासाठी ७५ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट स्केल एमएमजी/ एस-३ या पदासाठी १०० जागा, क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट एमएमजी/ एस-३ या पदासाठी १०० जागा, क्रेडिट एनालिस्ट-कॉर्पोरेट अॅंड इंस्टंट क्रेडिट एमएमजी/ एस- २ या पदासाठी ५० जागा अशा एकूण ३२५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१ – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा ३) १० वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा ३) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी/ किमान १ वर्षाचा डिप्लोमा किंवा सीए/ सीएमए/ सीएस/ सीएफए २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) सीए केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी ३५ ते ४२ वर्षे, पद क्र.२ साठी २८ ते ३५ वर्षे, पद क्र.३ साठी २८ ते ३५ वर्षे, पद क्र.४ साठी २५ ते ३० वर्षे वय असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: bank of barodacareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबँक ऑफ बडोदामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

बजाज ऑटोने नवीन Bajaj Pulsar N160 केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

Next Post

सर्व चालेल, भाजपासोबत पुन्हा नाही! उद्धव ठाकरेंनी ठणकावलं!

Next Post
Shivsena Rebel demand refuse cm ut

सर्व चालेल, भाजपासोबत पुन्हा नाही! उद्धव ठाकरेंनी ठणकावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!