Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण नॅशनल बुक ट्रस्टमध्ये २६ जागांसाठी भरती, ८ वी ते पदवीधरांना संधी

February 26, 2021
in करिअर
0
NBT

मुक्तपीठ टीम

 

नॅशनल बुक ट्रस्टमध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचवण्याचा अतिंम दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

पद क्र.१ : (१) पदवीधर   (२) ५ वर्षे अनुभव

पद क्र.२ : (१) पदवीधर + पुस्तक प्रकाशन पीजी डिप्लोमा किंवा एसएससी+ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा  (२) ७ वर्षे अनुभव

पद क्र. ३ : (१) पदव्युत्तर पदवी   (२) ५ वर्षे अनुभव

पद क्र. ४ : (१) एसएससी+ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा पदवीधर + पुस्तक प्रकाशन पीजी डिप्लोमा  (२) ३ वर्षे अनुभव

पद क्र. ५ : (१) पदवीधर  (२) ३ वर्षे अनुभव

पद क्र. ६ : (१) पदवीधर  (२) ५ वर्षे अनुभव

पद क्र. ७ : (१) १०वी उत्तीर्ण  (२) इंग्रजी शॉर्टहैंड आणि टायपिंग १२० श.प्र.मि. व हिंदी १०० श.प्र.मि.  (३) टाइपरायटींग ४५ श.प्र.मि.

पद क्र. ८ : (१) पदवीधर (२) ५ वर्षे अनुभव

पद क्र. ९ : (१) लाइब्रेरी सायन्स पदवी (२) ५ वर्षे अनुभव

पद क्र. १० : (१) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  (२) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स/डिप्लोमा (३) ५ वर्षे अनुभव

पद क्र. ११ : (१) लाइब्रेरी सायन्स डिप्लोमा (२) ३ वर्षे अनुभव

पद क्र. १२ : (१) १०वी उत्तीर्ण (२) कमर्शियल/अप्लाइड आर्ट कोर्स प्रमाणपत्र   (२) ३ वर्षे अनुभव

पद क्र. १३ : (१) ८वी उत्तीर्ण (२) अवजड वाहन चालक परवाना   (३) ३ वर्षे अनुभव

 

वयोमर्यादा

 

या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय हे १५ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे.

एससी/एसटी: वयोमर्यादेत ५ वर्षे सूट,

ओबीसी: वयोमर्यादेत ३ वर्षे सूट दिली आहे.


Tags: National Book TrustNBTनॅशनल बुक ट्रस्टनोकरीची संधीमराठी नोकरीमराठी रोजगारमहाराष्ट्र रोजगार
Previous Post

धनजंय मुंडेंना मोठा दिलासा, विरोधातील तक्रार मागे

Next Post

अध्यक्षाविना असलेल्या काँग्रेसला आजतरी अध्यक्ष मिळणार का?

Next Post
congress

अध्यक्षाविना असलेल्या काँग्रेसला आजतरी अध्यक्ष मिळणार का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!