Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संरक्षण मंत्रालयात प्रशासकीय आणि न्यायिक सदस्यांच्या एकूण २४ पदांसाठी नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Defense ministry

मुक्तपीठ टीम

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने प्रशासकीय आणि न्यायिक सदस्याच्या एकूण २४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवारांनी पदांनुसार, संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभवही असणे गरजेचे.

 

वयोमर्यादा

प्रशासकीय आणि न्यायिक सदस्याच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षेाच्या वर नसावे

 

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम उमेदवारांनी www. mod.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट भेट द्या
  • अर्ज भरा व तो डाउनलोड करा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून मग तो अर्ज सचिव, संरक्षण विभाग, कक्ष क्रमांक 199-सी, साउथ ब्लॉक, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली-110011 या पत्त्यावर पाठवावा.

 

अधिक माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.aftdelhi.nic.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Administrative and judicial membersGood news Morningjob opportunityMinistry of DefenseRecruitmentनोकरीची संधीन्यायिक सदस्यप्रशासकीय सदस्यरोजगारसंरक्षण मंत्रालय
Previous Post

देशात मायक्रो एटीएमची संख्या तीनपटीने वाढली!

Next Post

सुमधूर…गारेगार…ताडगोळे!

Next Post
सुमधूर…गारेगार…ताडगोळे!

सुमधूर...गारेगार...ताडगोळे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!