Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये बी आणि सी ग्रुप्समध्ये २११ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
western coalfield recruitment

मुक्तपीठ टीम 

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये माइनिंग सिरदार टी अॅंड एस ग्रुप ‘सी’ या पदासाठी १६७ जागा, सर्व्हेअर (माइनिंग) टी अॅंड एस ग्रुप ‘बी’ या पदासाठी ४४ जागा अशा एकूण २११ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र ३) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ४) प्रथमोपचार प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १०वी उत्तीर्ण+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/ खाण सर्वेक्षण इंजिनीअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://westerncoal.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: employmentRecruitmentWestern Coalfield Limitedनोकरी-धंदा-शिक्षणरोजगारवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
Previous Post

कोरोना सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्यविमा योजनेला मुदतवाढ

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण: लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृती टाळली! देशाची क्षमता आणि एकता दिसली! अर्थव्यवस्था सुधारणार! पण खबरदारी घ्याच!

Next Post
narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण: लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृती टाळली! देशाची क्षमता आणि एकता दिसली! अर्थव्यवस्था सुधारणार! पण खबरदारी घ्याच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!