Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई, सफाई कामगारांच्या १०६ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pnb

मुक्तपीठ टीम

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई या पदासाठी ३० जागा, सफाई कामगार या पदासाठी ७६ जागा अशा एकूण १०६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पुणे शहरात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात तसेच, इतर शहरात अर्ज करण्यासाठी उमेदवार १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १२वी उत्तीर्ण २) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण नसलेले किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नसलेले लोक अर्ज करू शकतात २) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

नोकरी ठिकाण

  • पद क्र.१- पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा
  • पद क्र.२- पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, आणि दक्षिण गोवा

 

अर्ज मिळण्याचे ठिकाण

संबंधित कोणत्याही पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत हा अर्ज मिळेल.

 

अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethPeon PostpnbindiaPunjab National BankRecruitmentSweeper Postकरिअरचांगली बातमीपंजाब नॅशनल बँकमुक्तपीठरोजगारसंधीशिपाई पदसफाई कामगार पद
Previous Post

आता अशोक लेलँडचे सीएनजी ट्रक! आयसीव्ही ई-कॉमेट स्टार ट्रकची नवी मालिका!

Next Post

महाराष्ट्रात ताग लागवडीचा प्रयोग!

Next Post
महाराष्ट्रात ताग लागवडीचा प्रयोग!

महाराष्ट्रात ताग लागवडीचा प्रयोग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!