Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदामध्ये १०५ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bob

 मुक्तपीठ टीम

बँक ऑफ बडोदामध्ये एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर, हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट इन्वेस्टमेंट अॅंड इन्शुरन्स, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट इन्वेस्टमेंट अॅंड इन्शुरन्स, इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर, पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट, एनआरआय वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर ट्रेड अॅंड फॉरेक्स, ट्रेड रेग्युलेशन-सिनियर मॅनेजर, प्रोडक्ट हेड प्रायवेट बॅंकिंग, ग्रुप सेल्स हेड वर्चुअल आरएम सेंटर, प्रायव्हेट बँकर- रेडियन्स प्रायव्हेट अशा एकूण १०५ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) कृषी/ फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशास्त्र/ मत्स्य विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी. विपणन आणि सहकार/ सहकार आणि बँकिंग/ कृषी-वनीकरण/ वनीकरण/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ दुग्ध तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ रेशीम शेती पदवी २) एमबीए/ पीजी डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस)/ पीजीडीएम-एबीएम ३) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२ आणि १० साठी- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १० वर्षे अनुभव
  • पद क्र.३,७,८ आणि ९ साठी- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.६- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ५ वर्षे अनुभव
  • पद क्र.११- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २४ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल.

 

अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bankofbarodacareergood newsjob opportunitymuktpeethकरिअरगुड न्यूजनोकरी-धंदा-शिक्षणबँक ऑफ बडोदामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’!

Next Post

शिवसेनेत ५०+ असाल तर तिकीट कापण्याच्या अफवा! आदित्य ठाकरेंनीच काढली हवा!

Next Post
aditya thackeray

शिवसेनेत ५०+ असाल तर तिकीट कापण्याच्या अफवा! आदित्य ठाकरेंनीच काढली हवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!