Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंजाब नॅशनल बँकेत ‘ऑफिसर आणि मॅनेजर’ पदाच्या १०३ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pnb

मुक्तपीठ टीम

पंजाब नॅशनल बँकेत फायर-सेफ्टी ऑफिसर या पदासाठी २३ जागा, सिक्योरिटी मॅनेजर या पदासाठी ८० जागा अशा एकूण १०३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- बीई/ बीटेक + ०१ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम+ १ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/ स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) लष्कर/ नौदल/ हवाई दलात ५ वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान ५ वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलीस अधिकारी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार ३ रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून ५९ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पद क्र. १ साठी अर्ज करण्याची अधिकृत लिंक

https://drive.google.com/file/d/1KiFKDKYdO0WqJ3WTwmb3EUXPjGPp2aqw/view

पद क्र. २ साठी अर्ज करण्याची अधिकृत लिंक

https://drive.google.com/file/d/1AyYajx1YmgOBSI2ZNsnDf_86gZUN-QJz/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesManager PostmuktpeethOfficer postPunjab National Bankऑफिसर पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपंजाब नॅशनल बँकमुक्तपीठमॅनेजर पदरोजगारसंधी
Previous Post

एअरटेलही ऑगस्टमध्येच 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत!

Next Post

घरोघरी तिरंगा, उत्साह सेलिब्रिटींचा!

Next Post
घरोघरी तिरंगा, उत्साह सेलिब्रिटींचा!

घरोघरी तिरंगा, उत्साह सेलिब्रिटींचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!