Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे ३८७ जागांसाठी भरती

April 21, 2021
in करिअर
0
मुक्तपीठ

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदासाठी १८ जागा, वैद्यकीय अधिकारी (आयुष) या पदासाठी ४५ जागा, हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी १५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी १५ जागा, लॅब टेक्निशियन या पदासाठी १५ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी १७४ जागा, स्टोअर ऑफिसर या पदासाठी १५ जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी १५ जागा, वार्ड बॉय या पदासाठी ७५ जागा अशा एकूण ३८७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी १० ते ५ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमबीबीएस
२) पद क्र.२- बीएएमएस/ बीयूएमएस
३) पद क्र.३- रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
४) पद क्र.४- जीएनएम /बी.एससी (नर्सिंग)/ एएनएम
५) पद क्र.५- १) बी.एससी २) डीएमएलटी
६) पद क्र.६- डी.फार्म/ बी.फार्म
७) पद क्र.७- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १ वर्ष अनुभव
८) पद क्र.८- कोणत्याही शाखेतील पदवी/ बीकॉम
९) पद क्र.९- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६१ वर्षापर्यंत तर, पद क्र. २ ते ९ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट http://www.zppalghar.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: nhmpalghar zprecruitmentsनोकरीधंदारोजगारमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

ट्विट केले म्हणून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे आदर पूनावाला यांना आभाराचे पत्र

Next Post
madhav patil adar poonawalla

ट्विट केले म्हणून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे आदर पूनावाला यांना आभाराचे पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!