Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील सरकारी टाकसाळीत विविध पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
igm

मुक्तपीठ टीम

मुंबईत भारत सरकार मिंट येथे सेक्रेटेरियल असिस्टंट या पदावर ०१ जागा, ज्युनियर बुलियन असिस्टंट या पदावर ०१ जागा, एंग्रावेर या पदावर ०६ जागा, ज्युनियर टेक्निशियन या पदावर ०७ जागा अशा एकूण १५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ५५% गुणांसह पदवीधर २) स्टेनोग्राफी इंग्रजी टायपिंग
  • पद क्र.२- १) ५५% गुणांसह पदवीधर २) इंग्रजी/ हिंदी टाइपिंग
  • पद क्र.३- ५५% गुणांसह ललित कला (शिल्प/ मेटल वर्क्स/ चित्रकला) पदवी
  • पद क्र.४- आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/ फिटर/ टर्नर/ गोल्डस्मिथ) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी भारत सरकार मिंटच्या अधिकृत वेबसाइट https://igmmumbai.spmcil.com/Interface/Home.aspx वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsGovernment of India Mintigmmumbaijob opportunitymuktpeethmumbaiकरिअरचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीभारत सरकार मिंटमुक्तपीठमुंबईरोजगारसंधी
Previous Post

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रम प्रवेशक्षमतेत वाढ

Next Post

ऑनलाईनमध्ये पास होण्याची गॅरंटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची ‘भाईगिरी’

Next Post
10 12 STUDENTS AGITATION

ऑनलाईनमध्ये पास होण्याची गॅरंटी असल्यामुळे विद्यार्थ्यांची 'भाईगिरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!