Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टेट बँकेत बिझनेस करस्पॉन्डंट अॅंड फॅसिलिटेटरच्या ३५४ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
1
sbi

मुक्तपीठ टीम

भारतीय स्टेट बँकेत बिझनेस करस्पॉन्डंट अॅंड फॅसिलिटेटर या पदासाठी एकूण ३५४ जागांवर नोकरीची संधी आहे. या नोकरीच्या संधीसाठी अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होर्ईल. ही नोकरीची संधी मुंबई शहरात आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, विज्ञान/ मानवता/ वाणिज्य या विषयात १२वी उत्तीर्ण किंवा १० वी नंतर ०३ वर्षांचा शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेोच्या अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Business Correspondent and Facilitatorcareeremploymentgood newsjob opportunitymuktpeethRecruitmentSBIState Bank of Indiaकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबिझनेस करस्पॉन्डंट अॅंड फॅसिलिटेटरभारतीय स्टेट बँकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ग्रामीण नागरिकांसाठी शहरांप्रमाणे सुविधा, केंद्राची स्वामित्व योजना!!

Next Post

भूमी अधिग्रहण कायदा: राजू शेट्टींचा राहुल गांधीना प्रश्न: महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तुमचे अजिबात ऐकत नाहीत का?

Next Post
Raju Shetty's letter to Rahul Gandhi on Land Acquisition Act

भूमी अधिग्रहण कायदा: राजू शेट्टींचा राहुल गांधीना प्रश्न: महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते तुमचे अजिबात ऐकत नाहीत का?

Comments 1

  1. Rushbh Naik says:
    5 years ago

    Experience 1 years 6 month in reliance sahakari bhandar.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!