Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना रेकॉर्डेड कॉलने धमक्या…प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काश्मीरचा ध्वज फडकावण्याची धमकी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना धमक्या देण्याचे सत्र अजूनही सुरुच आहे.खलिस्तानी गटाच्या धमक्यांच्या मेसेजनंतर आता काश्मिरी मुजाहिदीनची धमकी आली आहे. कॉल रेकॉर्ड करून सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काश्मीरचा ध्वज फडकवला जाईल, असे त्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांना (AOR) केलेल्या कॉलमध्ये, कॉलरने स्वतःला इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासाठी मोदी सरकारइतकेच सर्वोच्च न्यायालयही जबाबदार आहे.

याआधीही सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनाया महिन्याच्या सुरुवातीला, वकिलांना युनायटेड किंगडम आणि कॅनडातील अज्ञात नंबरवरून कॉल आले होते ज्यात पंजाबमधील हुसेनवाला फ्लायओव्हरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा उल्लंघनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी फोन करणाऱ्याने आपण ‘शीख फॉर जस्टिस’चा सदस्य असल्याचा दावा केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ‘लॉयर्स व्हॉईस’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा देण्यात आला. लॉयर्स व्हॉईस’ने पंतप्रधानांच्या सुरक्षा भंगाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

 

न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांना धमकी

  • १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी समितीची घोषणा केली होती.
  • माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांची सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
  • जस्टिस इंदू मल्होत्रा ​​यांना या प्रकरणाची चौकशी करू देणार नाही,असे कट्टरवादी संघटनेने म्हटले.
  • संघटनेने अनेक वकिलांना व्हॉईस नोट पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे.

Tags: Indu MalhotraRecorded CallSC LawyersSupreme Courtइंडियन मुजाहिदीनवकिलसर्वोच्च न्यायालय
Previous Post

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कशी आहे वेगळी? सर्वेक्षणातून फरक झाला उघड

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना लागण

Next Post
sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!