Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी: जाणून घ्या आर्थिक मंदी असते तरी काय?

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Britain Economic Depression

मुक्तपीठ टीम

ब्रिटनने आर्थिक मंदी घोषित केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगातील इतर देशांनाही त्याचा परिणाम जाणवेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी म्हटले आहे की, ब्रिटन सध्या मंदीतून जात आहे. मंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकुचित होऊ शकते.

ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे संकट… अर्थमंत्र्यांनी दिली याबाबत माहिती

  • जगभरात ऊर्जा संकट, महागाई यावर चर्चा होत आहे.
  • जगातील अनेक देश आर्थिक संकटातून जात आहेत.
  • ब्रिटनला मंदीतून दिलासा देण्याची योजनाही त्यांनी तयार केली आहे.
  • देश सध्या एका नाजूक टप्प्यातून जात आहे, अशा परिस्थितीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तरच आपण देशातील लोकांना मंदीच्या भीतीतून बाहेर काढू शकतो.

आर्थिक मंदी म्हणजे काय?

  • मंदी हा अर्थव्यवस्थेचा कालावधी आहे ज्यामध्ये देशाचा जीडीपी सलग दोन तिमाहीत घसरत राहतो.
  • मंदीमुळे देशात महागाई, बेरोजगारी यासह अनेक समस्या वाढू लागतात.
  • मंदीमुळे सर्वसामान्यांचे उत्पन्न घटते आणि शेअर बाजारात घसरण सुरू होते.
  • आर्थिक मंदीच्या काळात देशातील लोकांकडे पैशांची कमतरता भासू लागते. त्यामुळे बाजारातील मागणीवर परिणाम होतो. मागणीचा थेट पुरवठ्याशी संबंध असतो. म्हणजेच मागणी कमी झाल्याने उत्पादनातही घट होऊ लागते.
  • अशा परिस्थितीत कंपन्या कर्मचार्‍यांना कामावरून काढले जाते. देशातील बेरोजगारी आणखी वाढते.

आर्थिक मंदी आहे हे कसे समजते?

  • जेव्हा देशाची अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत घसरते तेव्हा त्याला मंदी म्हणतात.
  • जेव्हा अर्थव्यवस्थेची वाढ सलग अनेक तिमाहीत वाढण्याऐवजी घसरायला लागते, तेव्हा असे म्हटले जाते की देश आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून जात आहे.

Tags: britainBritain Economic DepressionEconomic Depressionmuktpeethआर्थिक मंदीघडलं-बिघडलंब्रिटनब्रिटन आर्थिक मंदीमुक्तपीठ
Previous Post

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा – राहुल गांधी

Next Post

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी किंवा महाराष्ट्राबाहेर बदली करावी – महेश तपासे

Next Post
Mahesh Tapase

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी किंवा महाराष्ट्राबाहेर बदली करावी - महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!