Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंडखोर आमदार संजय शिरसाट हृदयविकारानंतर एअर अँब्युलन्सने मुंबईत

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Shirshat

मुक्तपीठ टीम

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्वरीत त्यांना रुगणालयात दाखल करण्यात आले. औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारण होत नसल्याने संभाजीनगरमधून उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना झाले.

दोन दिवसांपासून शिरसाट यांच्या प्रकृतीत बिघाड

  • गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती.
  • सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
  • त्यांचा रक्तदाब वाढला होता.
  • त्यांना छातीमध्ये दुखत होतं तसेच अस्वस्थही वाटत होतं.
  • त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
  • त्यांना बीपी कमी करण्यात आला.
  • सकाळी आठ ते सव्वा आठदरम्यान शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं.
  • एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट केलं.
  • पावणे नऊच्या सुमारास त्यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट स्वतः चालत गेले. कार्यकर्त्यांच्या हात धरुन संजय शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता.

संजय शिरसाट यांच्या भेटीला एकनाथ शिंदे होणार हजर!

  • सध्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
  • त्यांच्यावर एन्जीओग्राफी करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Tags: Cardiac ArrestLilavati HospitalmumbaiSanjay Shirshatबंडखोर आमदार संजय शिरसाटहृदयविकाराचा झटका
Previous Post

तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Next Post

गुजरात विधानसभा निवडणूक: दलित मतांचं नेमकं समीकरण काय?

Next Post
Dalit Voters

गुजरात विधानसभा निवडणूक: दलित मतांचं नेमकं समीकरण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!