Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘रिअलमी’चा नवा 5-जी स्मार्टफोन अवघ्या २० हजारात!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
realme

मुक्तपीठ टीम

 

रिअलमी कंपनी भारतीय बाजारात अत्यंत लोकप्रिय बनत चालली आहे. तिने भारतीय बाजारात आपले एक उत्कृष्ट स्थान मिळवले आहे. २०२०च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये कंपनीचे मार्केट शेअर १५ टक्क्यांपेक्षाही जास्त होते. तसेच टॉप कंपन्यांमध्ये रिअलमी कंपनीने ४ स्थान मिळवले आहे. अशातच कंपनी आपल्या ५ जी स्मार्टफोनच्या विक्रीवर कंपनीचे शेअर वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे. कंपनी एप्रिल २२ रोजी आपला रियल मी ८ ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे.फ्लिपकार्टने याचा टीजर जारी केला आहे.

‘रिअलमी ८ ५जी’ स्मार्टफोनमध्ये मीडिया टेकचा नवा डायमेंसिटी ७०० ५ जी चीपसेटचा वापर केला जाईल. कंपनीने हा विशेषतः भारतीय बाजारासाठी डिझाईन केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ही अगदी कमी आहे. म्हणजेच, ‘रिअलमी ८ ५जी’ स्मार्टफोनची किंमत २०,००० पेक्षा ही कमी असेल.

रियलमी ८ ५जी चे स्पेसिफिकेशन

  • गेल्या आठवड्यात कंपनीने थायलंडमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला होता.आणि या पोस्टमध्ये रिअलमी ८ ५जी ला २१एप्रिल ही लॉन्च करण्याची तारीख दिली होती.
  • तसेच कंपनीच्या दाव्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअल कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • सोबतच यामध्ये ८ जीबी रॅम आणि अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट मिळेल.
  • कंपनी आपला रिअलमी यु आय २.० इंटरफेस ही देईल.
  • तसेच यामध्ये ५००० एमएएच ची बॅटरी मिळेल.
  • मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ५ जी चे विशेष फीचर्स
  • हा प्रोसेसर ९० एचझेड डिस्प्लेचा सपोर्ट करतो.
  • हा हाय रेजोल्यूशन फुल एच डी + डिस्प्ले आणि अल्ट्रा-फास्ट रिफ्रेशन रेटला सपोर्ट करतो.
  • यामुळे स्क्रॉलिंग आणि गेमिंगच्या दरम्यान युजर्सना एक उत्कृष्ट अनुभव मिळेल.
  • हा ६४ मेगापिक्सल असणाऱ्या मल्टी कॅमेराला सपोर्ट करतो.
  • मीडियाटेकचे म्हणणे आहे कि या फोनची बॅटरी लाइफ इम्प्रोवे करेल.
  • हा मल्टी वॉइस असिस्टेंटला ही सपोर्ट करतो.

 

भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन

रिअलमी X७ ५जी ची किंमत १९,९९९ रुपये आहे.
मोटो जी ५ जीची २०,९९९ रुपये आहे.
एमआय १० आय ५ जीची किंमत २१,९९९ रुपये एवढी आहे.
ओप्पो एफ १९ प्रो+ ५ जीची किंमत २४,७९० रुपये आहे.

 

रिअलमी X७ ५जी:

मीडियाटेक डायमेंनसिटी ८०० यू प्रोसेर, ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ६४ एम पी क्वाड कॅमेरा

मोटो जी ५ जी

क्वालकॉम स्नैपड्रैगन ७५० जी प्रोसेसर, ६ जीबी रॅम,१२८ जीबी स्टोरेज, ४८ एमपी क्वाड कॅमरा

एमआय १० आय ५ जी

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर, ६ जीबी रॅम,१२८ जीबी स्टोरेज, १०८ एमपी क्वाड कॅमरा

ओप्पो एफ १९ प्रो + ५ जी

मीडियाटेक डायमेंनसिटी 800U प्रोसेर, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ४८ एमपी क्वाड कॅमरा


Tags: realmerealme 5Grealme 8
Previous Post

दिवसभरात ६१ हजार नवे रुग्ण, ५३ हजार बरेही! ४८ तासात २११ मृत्यू!

Next Post

ACMA Automechanika is ready to host its “first-ever virtual edition”

Next Post
ACMA

ACMA Automechanika is ready to host its "first-ever virtual edition"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!