Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अडचणीत आलेल्या व्हॉट्सअॅपचे यूजरना खूश करण्यासाठी नवे फिचर

January 18, 2021
in लेटेस्ट टेक
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

 

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. अलीकडेच, कंपनीने आपले गोपनीयता धोरण अपडेट केले, ज्यामुळे युजर्स खूप नाराज आहेत. गोपनीयता धोरणात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरचे नाव “रिड लेटर” आहे.

 

कंपनी लवकरच हे फीचर आपल्यासाठी आणणार आहे. कंपनी अर्काईव्हड चॅट काढून टाकण्याच्या तयारीत आहे. रिड लेटर फीचर एक चांगला पर्याय असू शकेल असा अंदाज आहे. रिपोर्ट्सनुसार हे नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या २.२१.२.२ बीटा व्हर्जनमध्ये सादर केले जाईल.

 

WhatsApp

सध्या आपण एखादी व्यक्ती किंवा गृपमधील चॅट अर्काईव्हड  केल्या की आपली चॅट अर्काईव्हड चॅट मध्ये लपवली जाते. अर्काईव्हड चॅटमध्ये  एखादा नवीन मॅसेज आला तर ती चॅट आपोआप आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या वरच्या क्रमांकावर दिसते. कधीकधी यामुळे युजर्सना खूप त्रास होतो. या समस्या सोडवण्यासाठी कंपनीचे नवीन फीचर रिड लेटर उपयुक्त ठरेल. कंपनीला या नवीन फीचरसह हे अडथळे दूर करायचे आहेत.

 

“रिड लेटर” फीचर नेमक कसं:
जेव्हा हे नवीन फीचर सुरु केले जाईल तेव्हा रिड लेटर या विभागात चॅटमध्ये आलेले कोणतेही नवीन संदेश आले तर ते त्याच विभागात राहतील. अशा वेळेस, जर त्या ग्रुपमध्ये नवीन संदेश आला तर युजर्सना कोणतीही सूचनासुद्धा मिळणार नाहीत. रिड लेट फीचरच्या श्रेणीतील सर्व चॅट नोटिफीकेशन बंद केल्या जातील.


Tags: new featureread letterwhatsappWhatsApp Privacy Policyनवीन फीचररिड लेटरव्हॉट्सअॅप
Previous Post

“कर्नाळा बँक घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करा!”

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिक्षणाचा रोड मॅप तयार करण्याचे आदेश

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिक्षणाचा रोड मॅप तयार करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!