Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संमिश्र प्रतिक्रिया! स्वागताबरोबरच धर्मवीर आनंद दिघेंच्या ‘गद्दारांना क्षमा नाही’चीही करून दिली आठवण!

June 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Eknath SHinde Tweet

मुक्तपीठ टीम

विधान परिषदेच्या निकालानंतर नॉटरिचेबल असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये कुठेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख नसल्याने आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे सेवागत केले आहे. तर अनेकांनी संतापाने बरंच काही सुनावलंही आहे. काहींनी धर्मवीर आनंद दिघेंच्या ‘गद्दारांना क्षमा नाही’ या प्रखर उद्गारांचीही आठवण करून दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

 

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही

एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवरील प्रतिक्रियांचा पाऊस

@drsangrampatil
डॉ.संग्राम पाटील
गद्दार बनू नका

गद्दार बनू नका

— Dr sangram patil (@drsangrampatil) June 21, 2022

बाळासाहेबांचे नाव घेऊन महाराष्ट्रद्रोह्यांना जाऊन मिळणे, याचे समर्थन होऊ शकत नाही. हिंदुत्व वैगेरे भूमिकेचा मुलामा देऊन बंड वैगेरे कसले, ही तर महाराष्ट्राशी गद्दारीच!

@Swapnil4724
स्वप्निल शेलार
सर कोरोना काळातले तुमचे व्हिडिओ पाहिले…. भोंगा मुद्याला विरोध करून माणुसकी सांगताना….
आज असं अचानक हिंदु द्रोही वगैरे

@yogirajdj
योगेश जाधव
@mieknathshinde
साहेब निर्णय घ्या, तुमच्यात ताकद आहे तेवढी. जनता आहे तुमच्या पाठीशी. दिघे साहेब डोळ्यासमोर आणून योग्य निर्णय घ्या. तुमची ताकद दाखवू देण्याची हीच वेळ आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नसते. पक्षात राहून खैरे , रामदास कदम, रावते होण्याची वेळ येऊ देऊ नका.

@Shubham60353042
शुभम थोरात
@mieknathshinde
भाजपा ला कधी वाघाची शिकार करता येत नाही वाघ वाघ असतो.

@Rohan_T333
रोहन सुनिल तोंडणकर
@mieknathshinde
ज्या सुरतेची लूट मराठ्यांनी केली तुम्ही तिथेच त्या सुरतेत सत्तेला शरण गेलात ह्यातच सगळं आलं

@DVaibhav24
वैभव
@mieknathshinde
मानलं एकनाथ साहेब , एकटेच मर्द आहेत आजच्या शिवसेनेत, सही है

@ShJP81
एस.जे पाटील
@mieknathshinde
तुमच्या धाडसी निर्णयाचे खूप कौतुक आहे साहेब. 👏
ह्याला म्हणतात कट्टर हिंदूत्व…. 🤺💪
आता माघार नको. ✌️
🚩🚩जय भवानी🚩🚩
🚩🚩जय शिवाजी🚩🚩

@RamGaikwad2811
राम गायकवाड
@mieknathshinde
निष्ठा= लोकनाथ एकनाथ 🚩

@abhi_dhanokar
अभिषेख ढाणोकर
@mieknathshinde
1 No शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो🚩🚩जय महाराष्ट्र

@YogeshK82754203
योगेश कसार
@mieknathshinde
सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब !!!

@80hrCM
अनिकेत
@mieknathshinde
दिघे साहेबांचं वक्तव्य विसरलात वाटत, गद्दारांना क्षमा नाही.
एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, गटनेते यांचा मुलगा खासदार आजून काय किंमत पाहिजे पक्षात

@Sachinshivsena
सचिन पाटील
@mieknathshinde
साहेब कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका!

@pranik_bajpai
प्राणिक वाजपेयी
@mieknathshinde
भाजपा मे आकर महाराष्ट्र और देश का विकास करें यही आग्रह है 🙏

@pravinm58142652
प्रवीण महाजन
@mieknathshinde
पक्षात असाल तर सन्मानाचा जय महाराष्ट्र…आणि सत्तेसाठी शिवसेना सोडणार असाल तर कायमचा जय महाराष्ट्र…🚩🚩

@Saurabh_Patil_
सौरभ पाटील
महाराष्ट्राच्या नाही मविआ समर्थकांच्या मनातून… खरा खुरा शिवसैनिक शिंदेच्या पाठीशी आहे…

@AdbhutBhoot
अद्भूत भूत
@mieknathshinde
मोदी शहा पुढे गुडघे टेकायची गरज नव्हती…
तुम्ही महाराष्ट्राच्या मनातून उतरले…
आता सुरतमध्येच रहा

@vsbhangdiya
डॉ. वैष्णव भांगडिया
@mieknathshinde
साहेब, आता यु टर्न नाही घ्यायचा !
आता तुम्ही दाखवून द्या कट्टर शिवसैनिक कोण आहेत !

आपण फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राम बंधन बांधावे, आपले भाजप परिवारात स्वागत आहे !

@GWaradkar
गिरीश वराडकर
@mieknathshinde
मग ज्या भाजपाने शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाला त्रास दिला बदनामी केली त्या भाजपच्या मांडीवर कसे बसलात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर उध्वव ठाकरे साहेबांचा पदोपदी अपमान केला शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला त्याच भाजपच्या मिट्टीत कसे गेलात शिंदे साहेब

@VikramKharat9
विक्राम खरात
@mieknathshinde
आदरणीय बाळासाहेब आणि आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आदर्शांना योग्य वाटेल असा योग्य निर्णय घेतला ✌💯
#जय महाराष्ट्र

@geetazagade29
गीता विनोद झगडे
@mieknathshinde
बाळासाहेबांचे सैनिक मग शिवसेना शेवटच्या श्वास पर्यंत नाही सोडायची साहेब

@more_shreenivas
श्रीनिवास भाऊ मोरे
@mieknathshinde
and
@GadadeSaheb
संजय राऊत यांना खुप गर्व आले होते हनुमानाने लंका जाळून टाकली होती संजय राऊत शिवसेना जाळणार आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील 12 कोटी जनता तुमच्या सोबत आहे
जय श्री राम

@ivikasrb
विकास भारती
@mieknathshinde
एकनाथजी निर्णय घ्यायला जरा उशीरच झाला.
बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपली आहे राहिली ती पवार सेना
सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आदित्य सारख्या आजच्या पोराची हुजरेगिरी करावी लागतेय
संजय राऊत या पवारांच्या माणसाने ठाकरेंना सत्यतेपासून अलगद बाजूला ठेवले
शिवसेना संपली यावर शिक्कामोर्तब

@miumeshpagar
उमेश पगार
@mieknathshinde
साहेब निर्णय घ्या, तुमच्यात ताकद आहे तेवढी. जनता आहे तुमच्या पाठीशी. दिघे साहेब डोळ्यासमोर आणून योग्य निर्णय घ्या. तुमची ताकद दाखवू देण्याची हीच वेळ आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नसते. पक्षात राहून खैरे , रामदास कदम, रावते होण्याची वेळ येऊ देऊ नका.

@Rupesh3134
रुपेश
शिंदे साहेब आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती… तुम्हाला जायचं खुशाल जा… शिवसैनिक फुटत नाहीत… तुम्ही आणि तुमच्या सारखे १० एकनाथ शिंदे जरी घेऊन गेलात तरी आमची निष्ठा ठाकरे सोबत आहे 💯🚩🏹😎

कायम ठाकरे सोबतच राहणार … 🚩🏹

जय महाराष्ट्र 🚩🙏

@Ashish50938611
आशिष
काहीही निर्णय घ्या पण BJP सोबत जाऊ नका तो भगवी वस्त्र घातलेला जातीवादाचा साप आहे तिथे जातीला किंमत आहे तुम्ही ब्राह्मण नाही त्यामुळे बीजेपी तुम्हाला मुख्यमंत्री करणार नाही पंकजा मुडेची परिस्थिति बघा आणि विचारपुर्वक निर्णय घ्या
जय महाराष्ट्र

@iNishant4
निशांत
@mieknathshinde
तुम्ही नक्कीच कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे खरे शिष्य आहात म्हणूनच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्ही भाजपा च्या साहाय्याने महाराष्ट्रात
@Dev_Fadnavis
च्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून महाराष्ट्राची सेवा करा.

@VILASADHAV18
विलास अधाव
शिवसेना कधीही खचली नाही, संपली नाही उलट ती परत जोमाने वाढली, संपला तो गद्दार
आम्ही कट्टर सामान्य शिवसैनिक, आम्ही शिवसेने सोबत

उध्दव साहेब ठाकरे यांनी तुमच्या वर विश्वास टाकला त्याला तुम्ही पाठित खंजीर खुपसला,
आपणास शिवसेनेचा जय महाराष्ट्र
तुमच्या सारखे गद्दार किती आले किती गेले!

शिवसैनिक म्हणून घ्यायची आता लायकी राहिलेली नाही, तो अधिकार आपण गमावला आहे
जय महाराष्ट्र

@vishaltgadhave
वकील विशाल गाढवे
@mieknathshinde
शिंदे साहेब पुळमावा हल्ला झाला तेव्हा ४० जवान मारले गेले ते फक्त लोकसभा निवडणुक होती म्हणुन, मग याची कधी चौकशी झाली नाही. हेमंत करकरे सारखे लोक कोणी मारले याबद्द्ल वाचन कारा. खडसे पंकजा ची काय परिस्थिती आहे, मराठा नेतृत्व जर भाजपा ची गुलामगिरी करणार असेल तर किती वाईट अवस्था आहे.


Tags: BJPEknath ShindeMaharashtraShivsenaएकनाथ शिंदेमहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

एकनाथ शिंदे… सामान्य शिवसैनिक ते सत्तेचा सरिपाट हलवणारा नेता!

Next Post

जगातील अनेक वेबसाइट्स एकाच वेळी ठप्प करणारे CDN नेटवर्क असतं तरी काय?

Next Post
content delivery network

जगातील अनेक वेबसाइट्स एकाच वेळी ठप्प करणारे CDN नेटवर्क असतं तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!