Wednesday, September 30, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील अनेक वेबसाइट्स एकाच वेळी ठप्प करणारे CDN नेटवर्क असतं तरी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
content delivery network

मुक्तपीठ टीम

क्लाउडफ्लेअर या सीडीएनच्या शटडाउनमुळे जगातील अनेक वेबसाइट्स ठप्प झाल्याच्या घटना आज घडली. डिस्कॉर्ड, कॅनव्हा, स्ट्रीमयार्ड आणि नथिंग सारख्या साइट्स आज तासभर बंद होत्या. क्लाउडफ्लेअर हे एक कंटेंट डिलिव्हरी करणारे नेटवर्क आहे. नेमकं हे कंटेट डिलिव्हरी नेटवर्क म्हणजे CDN असतं तरी काय, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

कंटेंट डिलीवरी नेटवर्क म्हणजे काय?

  • कंटेंट डिलीवरी नेटवर्कला कंटेंट डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क देखील म्हणतात.
  • वेबसाइटला त्याच्या नेटवर्कद्वारे कनेक्ट करता येते. सहसा हे नेटवर्क अनेक सर्व्हरला एकत्र जोडते.
  • सीडीएनचे मुख्य कार्य म्हणजे यूजरया जवळच्या नेटवर्कशी कनेक्ट होणे आणि त्याच्यापर्यंत कंटेंट पोहोचवणे.
  • वेबसाइटचा वेग देखील कंटेंट डिलीवरी नेटवर्कवर अवलंबून असतो.
  • कंटेंट डिलीवरी नेटवर्क अशा प्रकारे डिझाइन केले आहे की यूजर्सना किमान लेटन्सी मिळेल. लेटन्सी म्हणजे ज्या वेळेत तुम्ही नेटवर्कशी कनेक्ट केले आहे.

क्लाउडफ्लेअर डाऊनमुळे कोणत्या वेबसाइट्स ठप्प होत्या?

  • क्लाउडफ्लेअरच्या डाऊन झाल्यानंतर बर्‍याच वेबसाइट्सना “500 Internal Server Error” असा मेसेज येत होते.
  • क्लाउडफ्लेअरच्या समस्यांनंतर डिस्कॉर्ड, झेरोधा, शॉपीफाई, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, ट्विटर, कॅनव्हा आणि काही मोबाइल गेम्स देखील ठप्प झाले होते.
  • या आउटेजमध्ये यूडेमाय, स्प्लंक, क्वॉरा, क्रंचीरोल तसेच व्हॅझिर्क्स, कॉईनबेस, एफटीएक्स, बीटफिनेक्स आणि ओकेएक्स सारख्या साइट्स थांबवण्यात आल्या.

आता सर्व सुरळीत!

क्लाउडफ्लेअरने ट्विट करून या आउटेजची माहितीही दिली आहे, मात्र आता आउटेज निश्चित करण्यात आला आहे आणि सर्व वेबसाइट्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत.


Tags: cloudflare downcontent delivery networkgood newsmuktpeethwebsitesकंटेंट डिलीवरी नेटवर्कक्लाउडफ्लेअर डाउनचांगली बातमीमुक्तपीठवेबसाइट्स
Previous Post

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संमिश्र प्रतिक्रिया! स्वागताबरोबरच धर्मवीर आनंद दिघेंच्या ‘गद्दारांना क्षमा नाही’चीही करून दिली आठवण!

Next Post

राज्यात ३६५९ नवे रुग्ण, ३३५६ रुग्ण बरे! मुंबई १७८१, नाशिक ९, नागपूर १७ नवे रुग्ण !!

Next Post
Corona

राज्यात ३६५९ नवे रुग्ण, ३३५६ रुग्ण बरे! मुंबई १७८१, नाशिक ९, नागपूर १७ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!