Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

RBI दक्ष : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेची नवी यंत्रणा

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
RBI

मुक्तपीठ टीम

ऑनलाइन फसवणुकीमध्ये ऑनलाइन घोटाळे, स्पॅम, एखाद्या स्कॅमरने तुमच्या माहितीशिवाय तुमच्या खात्यातून ऑनलाइन उत्पादने खरेदी करणे, ओळख स्पूफिंग, स्कॅम पॉप-अप अलर्ट, चेन लेटर स्कॅम या सगळ्यावर आरबीआयने एक उपाय काढला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फसवणूक अहवाल मॉड्यूल १ जानेवारीपासून त्यांच्या मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म ‘दक्ष’ वर स्थलांतरित केले जाईल असे स्पष्ट केले आहे. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेची ही नवी यंत्रणा आहे. सुरक्षेच्या हिताने ही एक चांगली बाब आहे.

ऑनलाईन फसवणूकीवर आळा घाळण्यासाठी RBI दक्ष…

  • आरबीआयने मार्च २०२०मध्ये ‘सेंट्रल पेमेंट फ्रॉड इन्फॉर्मेशन रजिस्ट्री’ (CPFIR) सक्रिय केली होती.
  • याद्वारे पेमेंट फ्रॉडशी संबंधित माहिती व्यावसायिक बँक आणि नॉन-बँक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे दिली जाऊ शकते.
  • मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, १ जानेवारी २०२३ पासून ते रिझर्व्ह बँकेच्या प्रगत तपासणी आणि देखरेख प्रणाली ‘दक्ष’ मध्ये स्थानांतरित केले जात आहे.
  • कार्यक्षम प्रणाली ऑनलाइन स्क्रीन-आधारित रिपोर्टिंग आणि पेमेंट फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात प्रवेशासह सल्लागार आणि अलर्ट मेसेज देखील सुलभ करेल.
  • रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेल्या सर्व पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीएसओ) आणि पेमेंट सिस्टम पार्टनर्सना पेमेंट फ्रॉडची तक्रार करणे अनिवार्य आहे.
  • यापूर्वी ही माहिती ‘इलेक्ट्रॉनिक डेटा सबमिशन पोर्टल’ (EDSP) द्वारे दिली जात होती आणि आता ती कार्यक्षम प्रणालीकडे नेली जात आहे.

Tags: good newsGood news MorningRBIRBI DakshaReserve Bank of Indiaआरबीआयगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

आता नातं जोडायचंय…राहुल गांधींना वधू पाहिजे कशी?

Next Post

महाराष्ट्रासह ८ राज्यांमधील दुर्गम भागातील ७५ गावांपर्यंत पोहोचण्यासाठी लष्कराचे आऊटरिच अभियान

Next Post
Indian Army outreach campaign

महाराष्ट्रासह ८ राज्यांमधील दुर्गम भागातील ७५ गावांपर्यंत पोहोचण्यासाठी लष्कराचे आऊटरिच अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!