Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमचा अस्वस्थपणा,आज आम्ही शांततेने व्यक्त केला……

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Rashtra Seva Dal protest against Creating hatred in the society

शरद कदम / व्हा अभिव्यक्त!

आज समाजातील द्वेष वाढविण्याचे काम आरडाओरडा,गोंगाट करून घडविले जात आहे. ‘ ते ‘ आणि ‘ आपण ‘ अशी खोटी फूट पाडून समाजात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचे काम चालू आहे. द्वेष, तिरस्कार आणि हिंसा ही गोंगाट आणि प्रचंड आरडाओरड करून करावी लागते.

या सगळ्यामुळे आम्ही सर्वजण अस्वस्थ आहोत. आमचा अस्वस्थपणा आम्ही व्यक्त करत आहोत ते शांततेने…..
आम्ही मानतो की आम्ही विविध धर्माचे भारतीय एकमेकांची भावंडे आहोत. आमच्यातील वाद हे प्रेम आणि संवादातूनच सुटू शकतात.

या विचारातून आज १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबईतील आम्ही कार्यकर्ते आज सकाळी ९ ते १० या दरम्यान बोरीवली येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असलेल्या मागाठाणे डेपोच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हातात पांढरा कागद घेवून आमच्या मनातील अस्वस्थता शांतपणे उभे राहून व्यक्त केला.

या वेळी अभिनेत्री चिन्मयी सुमीत,अभिनेता संदीप मेहता,सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे,आशुतोष शिर्के,शरद कदम,पत्रकार मुकुंद कुळे,सगुण सावंत,केतन कदम,राजश्री बने,विजय मोहिते, सकीना, मोहन थोरात, ॲड.प्रशांत जाधव,नरेश राजगुरू,दिनेश कदम, कवयत्री नीरजा,राजन धुळेकर ,राहुल वैद्य,गीता तांबे,गौरी कुलकर्णी,मनीषा कोरडे,साधना वैराळे,निखिल पवार,श्रीराम सोमण,रश्मी पटवर्धन,अमृता पटवर्धन आदी उपस्थित होते.

आज सकाळी १० ते ११ दरम्यान मालवणी,मालाड येथे राष्ट्र सेवा दलाचे निसार अली यांच्या पुढाकाराने लोकांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली.


Tags: maladmumbairashtra seva dalsharad kadamमालाडराष्ट्र सेवा दल
Previous Post

राजकारणाचा महाराष्ट्र दिवस : चार पक्ष, चार दिशा! औरंगाबाद, मुंबई आणि महाराष्ट्र दणाणणार!

Next Post

कामगार दिन: समजून घ्या संघर्षाचा इतिहास…

Next Post
labour

कामगार दिन: समजून घ्या संघर्षाचा इतिहास...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!