Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बलात्काराचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार?

मध्यप्रदेशातील विचित्र अमानुष प्रकरणामुळे खळबळ

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
mp police

मुक्तपीठ टीम

मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप दोन सख्ख्या भावांवर करण्यात आला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आता पिडित असलेल्या मुलीच्या भावाने सध्या फरार असणाऱ्या दोन आरोपींच्या बहिणीवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे बलात्काराचा बदला घेण्यासाठी बलात्काराची अमानुषता की आधी बलात्काराचा भावावर आरोप झाल्यामुळे आता सूडबुद्धीने आरोप, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

 

बलात्काराचा बदला बलात्काराच्या अमानुषतेने?

  • हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील गड पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
  • ज्या दोन सख्ख्या भावांवर आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, त्यांच्या बहिणीवर ६ महिन्यापूर्वी बलात्कार झाला होता.
  • आताच्या पीडित अल्पवयीन मुलीच्या भावांवर हा आरोप करण्यात आला आहे.
  • पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
  • पीडित बहिणीवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पीडितेच्या भावांनी त्या प्रकरणातील आरोपीच्या १६ वर्षीय बहिणीला लक्ष्य केले, असा आरोप आहे.

 

फरार आरोपींचा शोध सुरू

  • अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली.
  • मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, सकाळी ९ च्या सुमारास तिचे आई -वडील मजुरीसाठी गेले होते.
  • ती घरात एकटी होती. दरम्यान, ते दोन्ही आरोपी भाऊ घरात आले.
  • त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि फरार झाले.
  • अल्पवयीन मुलीचे पालक संध्याकाळी घरी परतल्यावर मुलीने त्यांना याबाबत माहिती दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

आरोपींविरुद्ध POCSO सह इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल

  • मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
  • आरोपी तरुणांवर पॉक्सो कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे.
  • एएसपी शिवकुमार वर्मा म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
  • तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

Tags: Madhya Pradeshpocso actraped caseबलात्कारमध्य प्रदेश
Previous Post

“नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा”: छगन भुजबळ

Next Post

साहित्यिक चंद्रकांत खोत: गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वाला जोरदार हादरवलं!

Next Post
chalitale tower

साहित्यिक चंद्रकांत खोत: गिरणगावातून मराठीतील प्रस्थापित साहित्यविश्वाला जोरदार हादरवलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!