Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोलच्या किंमतीविषयीचा ‘असा’ शोध फक्त दानवेच लावू शकतात!

November 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
raosaheb danave strange statement

मुक्तपीठ टीम

देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरुन आणि महागाईवरुन रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार काही रोज या किंमती कमी जास्त करत नाही, त्यामुळे सरकारला यासाठी दोषी ठरवणे योग्य नाही, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

 

पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते

  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले.
  • पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत.
  • केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही.
  • केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही, पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते.
  • त्यामुळे इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही.
  • असे असतानाही आपण केंद्र सरकारने आपला कर कमी केला.
  • पण राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही.
  • हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो.
  • राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत.

 

एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू

  • औरंगाबाद शहरात गुंठेवारी प्रकरणी मनपाकडून विविध मालमत्ता नियमितीकरणाचे काम सुरू आहे, त्यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरु आहे.
  • मात्र पालकमंत्री आले आणि त्यांनी स्थगिती दिली.
  • एकिकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे दाखवायचे, तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा.
  • भाजप एकही झोपडी पडू देणार नाही.
  • शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो.
  • एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू.

Tags: Americacentral govtpetrol and dieselraosaheb danveअमेरिकाकाँग्रेसकेंद्र सरकारकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेपेट्रोल आणि डिझेल
Previous Post

गोव्यामधील नेत्याला तृणमूलची बंगालमधून खासदारकी! ममतांचं मिशन इंडिया वेगवान!!

Next Post

एसटी संपावरून पडळकर आक्रमकच, तर अनिल परबांचं संप मागे घेण्याचं आवाहन!

Next Post
Gopichand Padalkar criticizes Mahavikas Aghadi government

एसटी संपावरून पडळकर आक्रमकच, तर अनिल परबांचं संप मागे घेण्याचं आवाहन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!