Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रणवीर सिंगचे छोट्या पडद्यावर ‘बिग पिक्चर’मधून पदार्पण!

बॉलीवुडचा सुपरस्टार लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सोनी वाहिनीवरील 'द बिग पिक्चर' हा कार्यक्रम रणवीर सिंग होस्ट करणार आहे.

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ranbeer Singh

मुक्तपीठ टीम

हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात. अगदी बॉलीवुडच्या सुपरस्टार्स पासून दिग्दर्शकांपर्यंत अनेक सेलिब्रिटी मंडळी रिअॅलिटी शो मध्ये दिसुन येतात. मोठा पडदा आपल्या अभिनयाने गाजवणारे असेच एक सेलिब्रिटी व्यक्तिमत्व आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रणवीर सिंग ‘द बिग पिक्चर’ हा सोनी वाहिनीवर येणारा नवीन कार्यक्रम होस्ट करणार आहे. रणवीर पहिल्यांदाच एखादा रिऍलिटी शो होस्ट करणार आहे.

 

कलर्सचा नवा शो आणि नवा होस्ट

  • कलर्स वाहिनीवर ‘द बिग पिक्चर’ हा नवीन रिऍलिटी शो येणार आहे.
  • १६ ऑक्टोबर पासुन हा शो शनिवार आणि रविवार कलर्स वाहिनीवर संध्याकाळी ८ वाजता प्रदर्शित होणार आहे.
  • या शो च्या निमित्ताने रणवीर सिंग छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
  • रणवीर ‘द बिग पिक्चर’ हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
  • जाहिरातीमध्ये रणवीर होस्ट करताना खुप उत्साही दिसत आहे.
  • रणवीर पहिल्यांदाच एखादा रिॲलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे.

 

याआधी देखील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी छोट्या पडद्यावर रियालिटी शोच्या होस्ट या भुमिकेत पाहायला मिळाले आहेत. त्यांपैकी काहींनी आपली वेगळी छाप पाडून, छोट्या पडद्यावरून देखील लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्याचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रेक्षकांच्या घराघरापर्यंत पोहोचता येते. बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी छोट्या पडद्यावर आगमन केले आहे. काहींना त्यात यशही मिळाले आहे.

 

छोट्या पडद्यावरील बॉलीवुड होस्ट!

  • अमिताभ बच्चन – कौन बनेगा करोडपती.
  • सलमान खान – बिग बॉस.
  • रोहित शेट्टी – खतरो के खिलाडी
  • शाहरुख खान – क्या आप पाचवी पास से तेज है?, जोरका झटका.
  • अक्षय कुमार – खतरो के खिलाडी.
  • करण जोहर – कॉफी विथ करण.
  • आमीर खान – सत्यमेव जयते.

 

‘द बिग पिक्चर’ कलर्स चा नवीन प्रयोग

  • द बिग पिक्चर हा गेम शो असणार आहे.
  • बिग बॉस १५ च्या रविवारच्या भागात या शो ची अधिकृत घोषणा करण्यात आली.
  • या गेम शोमध्ये सामान्य ज्ञानासोबतच पिक्टोरियल मेमरीची देखील परीक्षा घेतली जाणार आहे.
  • स्पर्धकांना १२ फोटो संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
  • विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस मिळणार आहे.
  • घरबसल्या या खेळात सहभागी होता येणार आहे.
  • कलर्स वाहिनीचा हा नवीन प्रयोग आहे.

Tags: Aamir KhanAmitabh BachchanColorsTVKaran JoharRanveer singhrohit shettisalman khanShahrukh Khanअमिताभ बच्चनआमीर खानकरण जोहरकलर्सरणवीर सिंगरोहित शेट्टीशाहरुख खानसलमान खान
Previous Post

“योगींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा!”

Next Post

“लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार!”

Next Post
kisan sabha

"लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!