Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदेव बाबांचा भारतीयांना फुकटचा सल्ला: “पेट्रोल डिझेल महागत आहे, तर जास्त कष्ट करा, उत्पन्न वाढवा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ramdev baba

मुक्तपीठ टीम

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी नागरिकांना परिश्रमाचा सल्ला दिला आहे. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवावे लागेल, त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे रामदेव बाबांनी सांगितले आहे. कर्नालमध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, माझ्यासारखा संन्यासीही कठोर परिश्रम करू शकतो. या महागाईचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांना खूप मेहनत करावी लागेल.”

देश चालवण्यासाठी कर भरावा लागतो, जर मी संन्यासी म्हणून १८ तास काम करू शकतो, तर लोकांनीही मेहनत करावी, असे रामदेव म्हणाले. खरे तर बाबांना त्यांच्या आधीच्या विधानाबद्दल विचारण्यात आले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास इंधनाचे दर कमी होतील.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून महागाईचा भडका रोजच जाणवताय…

  • रामदेव हेलिकॉप्टरने कर्नाल येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.
  • हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
  • सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून दररोज महागाई वाढत आहे.
  • आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले, तेव्हा जयपूर-अहमदाबाद ते पाटणा आणि भोपाळ ते चेन्नईपर्यंतच्या पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला.
  • मुंबईतही डिझेलने आता १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
  • दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांनी वाढ झाल्यानंतर ते १०१.८१ रुपयांवर पोहोचले आहे.

Tags: Indiapetrol and dieselramdev babaपेट्रोल-डिझेलभारतमहागाईरामदेव बाबा
Previous Post

राज्यसभेतील ७२ खासदारांना निरोप! कपिल सिब्बल, डॉ.स्वामींपासून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, संभाजीराजे छत्रपतींपर्यंत कुणाची मुदत कधी संपणार?

Next Post

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

Next Post
TV rating

बाराव्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांची कोणत्या न्यूज चॅनलला पसंती? टीव्ही 9साठी कुणाचा वाढला धोका ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!