Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आझाद मैदानातील आरपीआयच्या निदर्शनात रामदास आठवलेही होणार सहभागी

July 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर उद्या मंगळवार ६ जुलै रोजी आझाद मैदानात पदोन्नती मधील आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा गावात झालेला दलित कुटुंबावरील हल्याचा निषेध, राज्यातील वाढते दलित अत्याचार रोखण्याच्या मागणी सह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

 

अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे. बुलडाणा जिल्हातील खामगाव तालुक्यात चितोडा गावातील हिवराळे या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी या सह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या ६ जुलै रोजी दुपारी १ वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.


Tags: Maratha Reservationramdas athwaleRPIआझाद मैदानमराठा आरक्षणमुंबईरामदास आठवलेरिपब्लिकन पक्ष
Previous Post

“हे तर तालिबानी ठाकरे सरकार!” निलंबनानंतर आशिष शेलारांचा संताप

Next Post

सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन

Next Post
dhananjay munde

सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र 'सफाई कर्मचारी आयोग कक्ष' स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!