Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्धव ठाकरे राजकारणात उभारी घेतील, असं वाटत नाही!” – रामदास आठवले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ramdas Athawale Says Uddhav Thackeray Stand in Politics

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजकारणात आता उभारी घेतील असं वाटत नाही. मोदींसोबत शिंदे असणार आहेत. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येतील. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत.शिंदेंच्या जास्तीत जास्त जागा येतील आणि उद्धव ठाकरे क्षीण क्षीण होत जाती, अशी टीका रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची!!

  • एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा उभारी घेतील असे वाटते का, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारण्यात आला.
  • त्यावर आठवले यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे उभारी घेतील असं वाटत नाही.
  • एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेत हे होते.
  • ज्यांच्याकडे बहुमत त्यांच्याकडे खरी शिवसेना असेल.
  • सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार आहे.
  • आणखी तीन खासदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत.
  • त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे.
  • निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच मिळेल.
  • तसे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.
  • राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीनंतर राज्याला नवे मंत्रिमंडळ मिळेल.

शिंदेंच्यारुपाने खरी शिवसेना ही पंतप्रधान मोदींसोबत!!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता एकनाथ शिंदे असणार आहेत.
  • तसेच २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत येणार आहेत.
  • लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएचे ४०० पेक्षा अधिक खासदार हे निवडून येतील.
  • अशावेळी उद्धव ठाकरे नसले तरी शिंदे यांच्यारुपाने खरी शिवसेना ही पंतप्रधान मोदींसोबत असेल.

Tags: BJPEknath ShindePM Narendra modiramdas athwaleShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेपंतप्रधान मोदीभाजपारामदास आठवलेशिवसेना
Previous Post

राष्ट्रपतीपदी महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील डोळे दिपवणारा भव्य सोहळा.

Next Post

धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनगर समाज मेळाव्यामध्ये संबोधन करतांना 2

धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!