Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

February 17, 2021
in सरकारी बातम्या
0
athawale-ramdas

मुक्तपीठ टीम

आगामी नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आदी मनपा निवडणुका तसेच पुढील वर्षी होत असलेल्या मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आरपीआय युती बाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप आणि आरपीआयचे विभाग निहाय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २१ मे रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. रिपाइं तर्फे देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

कोणत्या विषयांवर चर्चा

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह देण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली.
  • सांगली आणि पुणे येथे रिपाइंला उपमहापौर पद देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
  • केंद्र सरकारच्या विविध समिती महामंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याना पद देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, चंद्रशेखर कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, आदी रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

 


Tags: devendra fadanvisRamdas athvleदेवेंद्र फडणवीसमहापालिका निवडणुकरामदास आठवले
Previous Post

कोरोना लसीचा दुसरा डोस कशासाठी?

Next Post

‘ते’ मुसलमान आहेत…पण पाकिस्तान त्यांना मुसलमान मानतच नाही! असं का?

Next Post
‘ते’ मुसलमान आहेत…पण पाकिस्तान त्यांना मुसलमान मानतच नाही! असं का?

'ते' मुसलमान आहेत...पण पाकिस्तान त्यांना मुसलमान मानतच नाही! असं का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!