Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राम मंदिराच्या कामाला वेग…मंदिरासाठी ४४ थरांचा पाया!

June 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
राम मंदिराच्या कामाला वेग…मंदिरासाठी ४४ थरांचा पाया!

मुक्तपीठ टीम

अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण कार्य वेगानं सुरू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचं काम सुरू आहे. वास्तू मजबूत व्हावी, यासाठी तब्बल पाया हा ४४ थरांचा असणार आहे. तौक्ते आणि यास वादळादरम्यान झालेल्या पावसामुळे काही दिवस काम बंद होते. सोमवारपासून हे काम पुन्हा सुरू झाले आहे.

ram mandir (2)

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय कामकाज पाहण्यासाठी मंदिर परिसरात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिराच्या पायाचे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल.

ram mandir (5)

महामंदिराचा पायाही महामजबुत!

  • १.२० लाख चौरस फुटांमध्ये बांधला जातोय पाया
  • ४०० फूट लांब आणि ३०० फूट रुंद आकारमानामध्ये या पायाचे काम सुरू आहे.
  • पायाबांधणीसाठी ४४ थर रचले जाणार आहेत.
  • प्रत्येक थराची जाडी १२ इंच असेल.
  • रोलर दाबल्यानंतर ते कमी होऊन १० इंच होईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी समुद्र सपाटीपासून १०५ मीटर उंचीवर भूमीपूजन केले होते.
  • आता त्या ठिकाणावरुन ढिगारा हटवण्यात आला आहे.
  • त्यामुळे मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून ९३ मीटर वर असेल.


पायातून निघालेल्या मातीला प्रसादाचा मान

  • अयोध्येत राम मंदिराच्या खोदकामातून निघालेल्या मातीला घरोघरी पोहचवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
  • दररोज रामाच्या दर्शनासाठी येणारे भाविक येथील माती आपल्यासोबत घरी घेऊन जात होते.
  • पण, कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून हे बंद आहे.

ram mandir (4)

 

 

श्री रामजन्मभूमि परिसर में नींव के लिए लगातार चली खुदाई के बाद विशेषज्ञों की सलाह से यह निर्णय किया गया कि नींव भराई का कार्य Roller Compacted Concrete तकनीक से किया जाएगा। लगभग 1,20,000 स्क्वायर फ़ीट क्षेत्र में अभी 4 परत बिछाई जा चुकी हैं। कुल 40-45 ऐसी ही परत बिछाई जाएंगी। pic.twitter.com/BcG2CpiHoA

— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) May 31, 2021


Tags: AyodhaRam Mandirराम मंदिर
Previous Post

रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशनसाठी मुदतवाढ

Next Post

“महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही”

Next Post
corona

"महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!