Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दरवर्षी दिवाळीला एका खानचा चित्रपट रिलीज होतो, यावर्षी एक खानच रिलीज झाला”

आर्यन खानच्या जामीनावर, राम गोपाल वर्मांचे कडवट ट्वीट

October 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
aryan khan

मुक्तपीठ टीम

आर्यन खानच्या जामिनावर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कडवट ट्वीट केले आहे. वर्मा यांनी ट्विट केले आहे की, “दरवर्षी एक खान त्यांचा चित्रपट दिवाळीला रिलीज करतो, या वर्षीही एक खान रिलीज झाला आहे. राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या खास शैली आणि स्पष्ट मतासाठी ओळखले जातात. यावेळी आर्यन खानच्या जामिनाचा मुद्दा त्यांच्या निदर्शणास आला.”

 

आर्यन खानची शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. आर्यनचा जामीन आणि त्याचे घरी पोहोचणे याबाबत बॉलिवूडमध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह दिसत आहेत. बहुतेक कलाकार या प्रकरणात शाहरुख खान आणि आर्यनच्या बाजूने आहेत, तर काही मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत.

In Bollywood, Diwali has always been reserved for a Khans’s release.

This Diwali also Khan got released.

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 30, 2021

राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करून केलेले भाष्य

  • बॉलिवूडमध्ये दिवाळी नेहमीच एका खानच्या रिलीजसाठी राखीव असते. यावर्षीही तेच आहे.
  • यावर्षी एक खान दिवाळीला रिलीज झाला आहे.
  • राम गोपाल वर्मा यांनी सूचित केले होते की, दरवर्षी दिवाळीला सहसा सलमान, शाहरुख किंवा आमिर खान यांच्यापैकी एकाचा चित्रपट प्रदर्शित होतो. शाहरुख खानचे बहुतांश चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाले आहेत.

Tags: Aryan khan drugs caseBollywoodfilm directormuktpeethmumbairam gopal varmaShahrukh Khantwitter
Previous Post

सकारात्मकता दरवळत राहो….आणखी वाढो! मुक्तपीठच्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राची वर्षपूर्ती!

Next Post

कोरोनावरून चीनच्या पुन्हा उलट्या बोंबा, आता म्हणे ब्राझिलचे गोमांस आणि सौदीच्या झिंग्यांमुळे पसरला कोरोना!

Next Post
corona

कोरोनावरून चीनच्या पुन्हा उलट्या बोंबा, आता म्हणे ब्राझिलचे गोमांस आणि सौदीच्या झिंग्यांमुळे पसरला कोरोना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!