Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वस्तात उडा आकाशात…राकेश झुनझुनवालांची भारतात नवीन बजेट एअरलाईन्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rakesh zunzunwala

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे काहीशी मंदावलेली अर्थव्यवस्था, त्यातही विमानसेवांना अनेकदा लागणारी घरघर…तर दुसरीकडे चांगली बातमी नव्या भारतीय विमान कंपनीची. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअर ही नवीन खासगी एअरलाईन्स अवकाशात झेपावणार आहे. भारतीय नागरिकांनी जास्तीत जास्त विमान प्रवास करावा या हेतूने झुनझुनवाला लवकरच बजेट एअरलाईन्सचा शुभारंभ करत आहेत.

 

झुनझुनवालांची अकासा एअर

  • झुनझुनवालांच्या नव्या विमान कंपनीचे नाव अकासा एअर असं असणार आहे.
  • डेल्टा एअरलाइन्सचे माजी वरिष्ठ अधिकारीही नव्या विमान कंपनीत असतील.
  • अकासा एअरच्या ताफ्यात ७० विमानं असणार आहेत.
  • पुढच्या चार वर्षात या कंपनीच्या कामाला वेग मिळेल.
  • या कंपनीत जवळपास २६० कोटींच्या गुंतवणूकीसह झुनझुनवालांचा ४० टक्के वाटा असणार आहे.
  • पुढच्या १५ ते २० दिवसात एव्हिएशन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) अकासा एअरला अपेक्षा आहे.
  • झुनझुनवालांची जेट आणि स्पाइसजेट या दोन विमान कंपन्यांमध्ये एक-एक टक्का भागिदारी आहे.

 

अकासा एअरचा स्वस्त विमान प्रवास

  • अकासाच्या एका विमानातून १८० जण प्रवास करतील.
  • स्वस्त दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा झुनझुनवाला यांचा प्रयत्न आहे.
  • कोरोनामुळे देशातील विमान कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे.
  • राकेश झुनझुनवाला यांची अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत विमान प्रवासाची मागणी वाढेल.
  • त्यांच्या मते भारतीय बाजारात वाढ कायम राहील आणि लवकरच महागाईही नियंत्रणात येईल.

 

विमान सेवा कंपन्या आर्थिक अडचणीत

  • कोरोनापूर्वीही विमान कंपन्यांची परिस्थिती वाईट होती.
  • उदा. किंगफिशर एकदा देशातील दुसर्‍या क्रमांकाची विमान कंपनी होती, परंतु २०१२ मध्ये कंपनीला आपला व्यवसाय बंद करावा लागला.
  • २०१९पासून जेट एअरवेजची उड्डाणं बंद आहेत, जी आता पुन्हा सुरु करण्याच्या तयारी सुरु आहे.
  • टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाईन लिमिटेडची विस्तारा आणि इंडिगो देखील कोरोनामुळे अडचणीत आहेत.

 


Tags: akasa airlinenew airlinesRakesh zunzunwalaअकासा एअरएव्हिएशन मंत्रालयराकेश झुनझुनवाला
Previous Post

मंत्रिमंडळ बैठक निर्णय: पूरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत सुरु

Next Post

मंत्रिमंडळ बैठक निर्णय: स्वच्छ भारत अभियानाचा टप्पा २ राज्यात राबविणार

Next Post
state

मंत्रिमंडळ बैठक निर्णय: स्वच्छ भारत अभियानाचा टप्पा २ राज्यात राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!